गावातील सर्व देवतांचे घेतले आशीर्वाद
सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातिल सुर्ल आणि वेळगे पंचायत क्षेत्रातील सर्व प्रमुख मंदिरात स्थनिक कार्यकर्त्यासह जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि कार्यकर्त्यांत नावं चेतना निर्माण केलीआणि देवाचे आशीर्वाद घेतले
कार्यकर्ता हीच आपली विजयाची खात्री :मुख्यमंत्री
सुर्ल गावच्या विकासात गावातील प्रत्येक नागरिकांचे मोलाचे योगदान असल्या मुळेच गेल्या दहा वर्षात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे स्प÷ दिसत आहे याचे श्रेय तुम्हालाच जाते, गावातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपला विश्वास आहे आणि हीच आपली विजयाची खात्री असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सरपंच चंद्रकांत घाडी, पंच सुभाष फोंडेकर,मनोहर वळवईकर, जागा गावकर, रामा गावकर,शँकर घाडी, अनिल कुंडईकर,कृष्णा बायेकर, विश्रांती सुर्लकर, सुहासिनी फ़?डेकर, शशिकांत नार्वेकर, तुळशीदास फोंडेकर,निलेश नाईक इत्यादी गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
देऊळवाडा येथील श्री सिद्धेश्वर नवदुर्गा देवाचे दर्शन घेऊन सुर्ला गावातील प्रचाराला सुरवात केली, नारायण देव, श्रीसिया, श्री मल्लकार्जुन, लक्ष्मी नारायण, सातेरी, सत्य नारायण, नवदुर्गा इत्यादी गावातील प्रमुख देवस्थान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्या सह देवदर्शन घेतले.
वेळगे पंचायत क्षेत्रातमुख्यमंत्र्यांनी केली प्रचाराला सुरवात
सांखळी वेळगेचे ग्राम दैवत दाडमहादेव मंदिरात कार्यकर्तत्या सह जाऊन आशीर्वाद घेतले आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच मुकेश घाटवळ,उपसरपंच उन्नती सहस्त्रबुद्धे, अवधूत धोंड, शंबा गावकर दुर्गादास नाईक, दिनेश सहस्त्रबुद्धे, महेश गवंडे, केदार घाडी ,सामंता कामत
यांची उपस्थिती होती, शोभना कामत, रुबिना कामत, माधुरी देविदास, अमिता कामत, संतोषी वेळगेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे वेळगे सातेरी मंदिरात स्वागत केले वेळगे गणेश मंदिर, दाड देव देवाचे मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद घेतले