सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातिल सुर्ल गावातील सरकारी विद्यालयात सोमवारी शाळकरी मुलांच जोरदार स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिली ते दहावीचे वर्ग भरवण्यात आले होते, त्यास चांगला प्रतिसाद लाभला.मुख्यध्यापक सर्वेश्वर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुलांचे स्वागत करण्यात आले. सरस्वती देवीच्या फ़?टो चे पूजन करून, परंपरेनुसार शाळेत प्रवेश देण्यात आला.