नवी दिल्ली : सॅमसंग कंपनीने ए 51 हा नवा सुधारीत आवृत्तीचा मोबाईल नुकताच लाँच केला आहे. काळा, पांढरा आणि निळय़ा रंगामध्ये उपलब्ध असणाऱया या मोबाईलची किंमत 28 हजार रुपयापर्यंत असणार आहे. आठ जीबी रॅम, 218 जीबी इंटर्नल स्टोरेज असणारा हा फोन विविध संकेतस्थळांवर विक्रीकरता उपलब्ध करण्यात आलाय. त्याचप्रमाणे शोरूम्समध्ये तसेच ई-कॉमर्स पोर्टलवर ग्राहकांना नवा मोबाईल खरेदी करता येईल. या मोबाईलला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
Previous Articleगोव्यात रेल्वे घातपाताचे षडयंत्र उघड
Next Article भारतीय सूत जगात सर्वात स्वस्त, निर्यात-
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.