गुरुग्रामः सॅमसंग इंडियाचा नवा 10.2 इंचाचा गॅलक्सी टॅब नुकताच बाजारात दाखल झाला आहे. मोठय़ा स्क्रीनच्या टॅबची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने आपला नवा टॅब ग्राहकांसाठी सादर केला आहे. 10.2 इंच स्क्रीनचा गॅलेक्सी टॅब ए-7 कंपनीने नुकताच सादर केला असून त्याची किंमत 21 हजार 999 रुपये इतकी आहे. यात वायफाय मॉडेलवर आधारीत टॅबची किंमत 17 हजार 999 रुपये असणार आहे. डार्क ग्रे, सिल्वर आणि गोल्ड या रंगांमध्ये टॅब येणार असणार असून तीन जीबी रॅम -32 जीबी इंटरनल स्टोरेजची सोय यात असणार आहे. या टॅबला क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 66 प्रोसेसर असणार असून 7040 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी याला असेल.
Previous Articleऍमेझॉन प्राईम डे सेल 13, 14 ऑक्टोबरला
Next Article तेल कंपन्यांची लॉकडाऊनमध्ये नफा कमाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.