करमाळा / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आज (ता.२७) अथर्व मंगल कार्यालयात जाहीर करण्यात आले.
यावेळी तहसीलदार समीर माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, माजी सभापती शेखर गाडे, पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, साडेचे माजी सरपंच दत्ता जाधव, केमचे माजी सरपंच अजित तळेकर तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य उपस्थित होते
गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे
सर्वसाधारण स्त्री राखीव-
वंजारवाडी, मिरगव्हाण, देलवडी, चिखलठाण, पुनवर, अर्जुननगर, कुगाव, भगतवाडी, केडगाव, गौंडरे, जेऊरवाडी, शेलगाव(वां), मांगी, सौंदे, बिटरगाव (वांगी), रावगाव, बोरगाव, राजुरी, दहिगाव, भाळवणी, घारगाव, रिटेवाडी, मलवडी, पोटेगाव, कात्रज, भिलारवाडी, हिवरवाडी, कावळवाडी, गोयेगाव, दिलमेश्वर, मांजरगाव, आवाटी, पांडे/धायखिंडी/खांबेवाडी
सर्वसाधारण पुरूष राखीव-
आळसुंदे, साडे, रामवाडी, पोफळज, आळजापूर, कोंढेज, वडशिवणे, हिंगणी, पाथुर्डी, वांगी, शेलगाव(क), निंभोरे, शेटफळ, ढोकरी, श्रीदेवीचामाळ, देवळाली/खडकेवाडी, गुळसडी, कोळगाव, निमगाव(ह), कोंढारचिंचोली, बिटरगाव श्री, उंदरगाव, घोटी, मोरवड, झरे, पिंपळवाडी, पोथरे/निलज, करंजे/भालेवाडी, नेरले, उमरड, पाडळी, वाशिंबे
अनुसुचित जमाती स्त्री राखीव –
वरकटणे
अनुसुचित जाती स्त्री राखीव-
कुंभारगाव/घरतवाडी, पांगरे, सातोली, खातगाव, तरटगाव
अनुसुचित जाती-
सालसे, वीट, जातेगाव, केत्तूर, बाळेवाडी, सांगवी
नागरीकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव
खडकी, टाकळी, हिवरे, जिंती, कोर्टी, विहाळ, पारेवाडी, दिवेगव्हाण, केम, वरकुटे, सरपडोह, रोशेवाडी, अंजनडोह, कुंभेज
नागरीकांचा मागासप्रवर्ग-
पोंधवडी, पोमलवाडी, वडगाव द/उ, फिसरे, लव्हे, सावडी, हिसरे, जेऊर, कविटगाव, भोसे, लिंबेवाडी, कामोणे, सोगाव, कंदर