सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 179 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 117 पुरुष, 62 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1563 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1006 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी शनिवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस,मंगळवेढा तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2061 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1882 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 179 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 1563 रुग्णांपैकी 977 पुरुष 586 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1006 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
—-//////
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 292
मंगळवेढा- 47
बार्शी – 362
माढा- 63
माळशिरस – 32
मोहोळ- 101
उत्तर सोलापूर – 140
करमाळा- 21
सांगोला – 10
पंढरपूर 105
दक्षिण सोलापूर – 390
एकूण – 1563
———/–
होम क्वांरटाईन – 2547
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 10809
प्राप्त अहवाल- 10715
प्रलंबित अहवाल- 94
एकूण निगेटिव्ह – 9153
कोरोनाबाधितांची संख्या- 1563
रुग्णालयात दाखल – 1006
आतापर्यंत बरे – 514
मृत – 43