प्रतिनिधी / सोलापूर
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, टेंभुर्णी पाfरसरातील अवैध व्यवसायिकांना पोलिसांचा कारवाईतुन चाप घालण्याचा प्रयत्न यशस्वी.
सोलापूर माढा तालु क्यातील टेंभुर्णी पाfरसरात अवैधरित्या साठा करुन डिझेलची विक्रीवर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान, फोना-फोना करुन राजकीय दबाव टाकून कारवाईत अडथळा करण्याचा प्रयत्न माफियांकडून झाला. मात्र, राजकीय दबाव झुगारुन स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत डिझेल माफियांना मोठा दणका दिला.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अHपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवाRद्र मांजरे, सहाय्यक फौजदार वाजा मुजावर, निलकंठ जाधवर, नारायण गोलेकर आदानी केल.