तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
शहारात 162 रुग्ण वाढले
सोलापूर शहारात रविवारी 162 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. बरे झाल्याने 43 जनांना घरी सोडण्यात आले, तर उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.
सोलापुर शहरात रविवारी 2700 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 162 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2538 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 162 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 82 पुरुष तर 80 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4563 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 27730
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4563
-प्राप्त तपासणी अहवाल : 27440
-प्रलंबित तपासणी अहवाल : 290
-निगेटिव्ह अहवाल : 22877
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 345
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1377
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2841
माढा- 111
माळशिरस – 121
मोहोळ- 199
उत्तर सोलापूर – 220
करमाळा- 77
सांगोला – 43
पंढरपूर 340
दक्षिण सोलापूर – 503
एकूण – 2820
होम क्वांरटाईन – 3650
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 21710
प्राप्त अहवाल- 21611
प्रलंबित अहवाल- 99
एकूण निगेटिव्ह – 18792
कोरोनाबाधितांची संख्या- 2820
रुग्णालयात दाखल – 1468
आतापर्यंत बरे – 1277
मृत – 75
ग्रामीणमध्ये 154 बाधितांची वाढ
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी 154 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 96 पुरुष, 58 स्त्रियांचा समावेश आहे. आज 6 तर आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 2820 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1468 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी रविवारी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1255 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1101 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 154 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 2820 रुग्णांपैकी 1727पुरुष 109 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1277 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाण
अक्कलकोट – 438 , मंगळवेढा- 73, बार्शी – 695, माढा- 111 माळशिरस – 121, मोहोळ- 199, उत्तर सोलापूर – 220, करमाळा- 77, सांगोला – 43 पंढरपूर 340, दक्षिण सोलापूर – 503
एकूण – 2820
होम क्वांरटाईन – 3650
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 21710
प्राप्त अहवाल- 21611
प्रलंबित अहवाल- 99
एकूण निगेटिव्ह – 18792
कोरोनाबाधितांची संख्या- 2820
रुग्णालयात दाखल – 1468
आतापर्यंत बरे – 1277
मृत – 7