तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर, उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला असून बरे झाल्याने तब्बल 39 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली.
आज, 88 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 70 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 18 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 11 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2283 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने तब्बल 39 जनांना घरी सोडण्यात आले.
–एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 12069
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2283
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 250
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 771
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1262
-प्राप्त तपासणी अहवाल : 12069
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 9786
Previous Articleबेळगावात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.