कोझीकोड
भारतीय तंत्रज्ञान संस्था-कोझीकोडच्या बिजनेस इन्क्यूबेटर लॅबोरेटरी फॉर इनोव्हेशन वेंचरिंग ऍण्ड एंट्रेप्रेन्योरशिपने विस्तार करण्यासाठी इंडियन बँकेसोबत एक करार केला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था-कोझीकोड यांच्या माहितीनुसार या करारासोबत एक स्टार्टअप योजना ‘इंडस्प्रिंग बोर्ड’ची सुरुवात केली आहे. ज्याच्या प्रारंभामध्ये स्टार्टअपला 50 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज देत समर्थन दिले गेले आहे. आयआयएमकेचे संचालक देबाशीष चटर्जी आणि इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक आमिन सिद्दकी यांच्या उपस्थितीत करारावर सहय़ा करण्यात आल्या आहेत.