अधिसूचना जारी, 40 जणांना मिळाला लाभ
प्रतिनिधी / पणजी
मये येथील स्थलांतरित मालमत्तेत घरे असलेल्या 40 जणांना त्यांची घरे व सभोवतालच्या जमिनीचा हक्क त्यांच्या नावावर करण्याची अधिसूचना 24 एप्रिल 2020 रोजी जारी केली आहे.
या अधिसूचनेप्रमाणे श्रीमती इंदिरा विनायक नाईक (घर नंबर 79, केळेबायवाडा मये)s, दिपाली दिलीप गोवेकर (अर्धवाडा गालव मये), अरविंद बाबाजी साटेलकर, रमेश वामन कार्बोटकर, सुधामती कुबल, तुलशी भिवा गोसावी, विलास शांताराम वायंगणकर, राधिका वेलिंगकर, भावना भानुदास घाटवळ, सगुण दत्ता कुबल, राजेंद्र लक्ष्मण गोसावी, यशवंत वासुदेव कुबल, तुळशी गावकर, कुष्टा काशिनाथ नाईक, मधु बुधाजी नाईक, शकुंतला सावंत, विठ्ठल गोसावी, लक्ष्मीकांत गोसावी, वामन घाटवळ, शांताराम दामू पोळे व सुरेखा सूर्यकांत पोळे, अजित कुडणेकर, आनंद गजानन वाडकर, दत्ताराम बाबुसो राऊळ, विनंती विनायक गोसावी, बाळकृष्ण मालवणकर, राधाकृष्ण नाईक, संजीवकुमार पाटील, सुनिता हेमंत साळगावकर, संगीता पिळर्णकर, सुरक्षा गोसावी, विश्रांती गोसावी, नकुल किनळकर, राधाबाई चोडणकर, राजेंद्र सुतार, रमाकांत गोसावी, यशवंत पोळे यांना घरे आणि सभोवताची थोडी जमीन सरकारने त्यांच्या नावावर केली आहे.