प्रतिनिधी / बेळगाव :
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय इन्टेलकीडस् अबॅकस स्पर्धेत आदिती रतनजी हीने पहिल्या पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला. तर दुसऱया पातळीवर दक्षा हिने तिसऱया क्रमांकाचे बक्षीस मिळविले. आदीती ही डॉ. सुनिता व डॉ. जुबीन रतनजी यांची कन्या असून आशा रतनजी यांची नात आहे. तर दक्षा ही सुरेखा व डॉ. हालेश यांची कन्या आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.