बेंगळूर : ‘हिरो’ या कन्नड चित्रपटाचे हासन जिल्हय़ात चित्रिकरण सुरू आहे. चित्रिकरणावेळी पेट्रोल बॉम्ब स्फोटाचे दृष्य चित्रित करण्यात येत असताना स्फोटात अभिनेता रिषभ रेट्टी जखमी झाला. काही दिवसांपूर्वीच बेलूर येथे साहसी दृष्यांचे चित्रिकरण करत असताना ही दुर्घटना घडली आहे. पेट्रोल बॉम्बस्फोटाचे दृष्य चित्रित होत असताना अभिनेता रिषभ शेट्टी आणि अभिनेत्री गानावी लक्ष्मण तेथून पलायन करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रिषभच्या पाठीला आणि डोक्याला आग लागून दुखापत झाली. त्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.
Previous Articleबेंगळूरमध्ये 13 पिस्तूल, 52 जिवंत काडतुसे जप्त
Next Article उद्यापासून राज्य काँग्रेसची ‘जनध्वनी रॅली’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.