प्रतिनिधी / सांगली
यंगमेन मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी पत्रकारिता अभ्यास क्रमांत मास्टर ऑफ जर्नालिझम पदवी संपादित केल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्षा मेघनाताई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.