प्रतिनिधी/ बेळगाव
हालगा येथील म. ए. समितीचे कार्यकर्ते, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष रामचंद्र भैरू हणमंताचे यांचे 3 जून रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक बांधिलकी म्हणून हणमंताचे परिवारातर्फे रायगडावर उभारण्यात येणाऱया सुवर्णसिंहासनाला 5 हजार 501 रुपयांचा कर्तव्य निधी देण्यात आला. शिवप्रति÷ानचे गावप्रमुख प्रसाद धामणेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी त्यांच्या पत्नी मंजुळा हणमंताचे, इराप्पा हणमंताचे, देवेंद्र हणमंताचे, तुकाराम हणमंताचे, यल्लाप्पा हणमंताचे, निलेश संताजी, नागराज हणमंताचे, महेश मोरे, रोहित येळ्ळूरकर, राहुल हणमंताचे, विकी कामाण्णाचे, सुशांत बिळगोजी, यांसह शिवप्रति÷ान हालगा विभागाचे धारकरी उपस्थित होते.