प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ट प्रचारक हरिभाऊ वझे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती, आमदार अनिल बेनके आदी उपस्थित होते. आजारपणामुळे विश्रांती घेत असलेल्या हरिभाऊ वझे यांची भेट घेऊन विचारपूस केली.