नवी दिल्ली : भारतातून गाशा गुंडाळलेल्या हार्ले डेव्हीडसनने आपल्या भारतातील व्यवहारांना जानेवारीपासून वेगाने गती देण्याचा निश्चय केला आहे. यासंबंधीची माहिती कंपनीकडून नुकतीच देण्यात आली. भारतात हार्ले डेव्हीडसन आपला व्यवसाय हिरो मोटोकॉर्प कंपनीसोबत करणार आहे. यासंदर्भात दोघांमध्ये एकमत झालं आहे. आपल्या गाडय़ांची विक्री व एकंदर व्यवहार करण्यासाठी हार्ले डेव्हीडसनला हिरो मोटोकॉर्पची मदत होणार आहे. येत्या जानेवारीपासून कंपनीमार्फत मोटारसायकली, सुटे भाग, ऍक्सेसरीज तसेच विक्री व विक्रीपश्चात सेवा देण्याला गती दिली जाईल.
Previous Articleमायक्रोसॉफ्टची ‘टीम्स’ची सुधारित सेवा
Next Article निस्सानची ‘मॅग्नाईट’ 2 डिसेंबरला येणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.