नवी दिल्ली : हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमधील आपला 5 टक्के वाटा केंद्र सरकार विकणार असल्याचे समजते. खाण उद्योग मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विक्री प्रक्रिया मात्र ऑफर फॉर सेलअंतर्गत पार पाडली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीला नफा प्राप्त करता आला आहे. या माध्यमातून सरकार आपल्या हिश्यातील 48,33,120 इक्विटी समभागांची विक्री करणार आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 53 टक्के वाढून 45.63 कोटी रुपयांवर राहिला होता.
Previous Articleशाळेचे छत कोसळून 27 मुले जखमी
Next Article व्यापाऱयांचा सोयाबिनवर दरोडा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.