मकरसंक्रातीच्या दिनी हिमाचल प्रदेशात मंडीमध्ये एकाच भांडय़ात 1995 किलो खिचडी तयार करण्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदला गेला आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या पथकाने खिचडी निर्मितीची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे.
Previous Articleसावरकरांना राजकारणात ओढू नका!
Next Article अनिर्णित सामन्यात मुंबईला तीन गुण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.