हिमाचलमध्ये शिमला हवामान खात्याने मुसळधार पावसासह हिमवृष्टीचा इशारा दिला आहे. याशिवाय शिमलामध्येही हवामान खराब बनले आहे. त्याचबरोबर हवामान खात्याने राज्याच्या जिल्हय़ांना दोन दिवसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 1 मार्चपर्यंत प्रदेशात हवामान खराब राहणार असून, 2 मार्चला हवामान स्वच्छ होईल, असे सांगण्यात आले आहे.
Previous Articleआजचे भविष्य शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020
Next Article फक्त एक थपडेमुळे…