बेंगळूर
कार विक्रेती कंपनी होंडाने तांत्रिक कारणांमुळे आपल्या 14 लाख कार्स परत मागवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. जपानी वाहन निर्माती कंपनी होंडा यांनी तांत्रिक कारणास्तव आपल्या गाडय़ा परत मागवल्या असून यात इंधन पंपात दोष असल्याचे दिसून आले आहे. या 14 लाख गाडय़ात 1 लाख 36 हजार वाहने अमोरिकेतील असल्याचे सांगण्यात येते.