मार्च 2020 मध्ये झाले होते सादरीकरण : डिझेल मॉडेलला सर्वाधिक पसंती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हय़ुंदाई मोटार इंडिया लिमिटेड यांच्या एसयूव्ही हय़ुंदाई क्रेटाची विक्री पाच लाखाच्या घरात मॉडेलने देशातील बाजारात एकूण मिळून पाच लाख कार विक्रीचा टप्पा पार केला आहे. चालू वर्षात सलग तिसऱया महिन्यात विक्रीत तेजी कायम राहिल्याची माहिती कंपनीने दिली.
चालू वर्षातील मे, जून आणि जुलै महिन्यात एसव्हीला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. हय़ुंदाईची हय़ुंदाई क्रेटाची विक्री पाच लाखाच्या घरातचे नवीन मॉडेल चालू वर्षातील मार्च महिन्यात बाजारात आले आहे. तसेचे पेटा 2015 या वर्षात सादर झाल्यानंतर भारतीय वाहन उद्योगामध्ये सर्वात लोकप्रिय मॉडेल म्हणून पेटाची ओळख राहिली असल्याचे कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी म्हटले आहे.
एसयूव्ही वर्गात पुन्हा एकदा हय़ुंदायीने आपल्या नेतृत्व सिद्ध केले आहे. तर कंपनीने प्रत्येक श्रेणीत उत्तम कामगिरी करत उत्पादने बाजारात आणली आहेत. यामुळेच तिचा पोर्टफोलियो कायम मजबूत स्थितीत ठेवल्याचे पहावयास मिळाले आहे.
एसयुव्ही श्रेणीतील अन्य उत्पादने
कंपनीने नवीन हय़ुंदाई क्रेटाची विक्री पाच लाखाच्या घरात, वेन टकसन आणि क्रोना इलेक्ट्रिक या मॉडेलच्या विक्रीने एप्रिल ते जुलै दरम्यान 34,212 इतकी विक्री नोंदवली आहे. या तुलनेत हय़ुंदाई क्रेटाची विक्री पाच लाखाच्या घरात मार्च 2020 मध्ये बाजारात उतरल्यानंतर आतापर्यंत 65,000 पेक्षा अधिकची बुकिंग प्राप्त झाली आहे. यामध्ये डिझेल वाहनांची मागणी सर्वाधिक आहे. वर्तमानात ही मागणी 60 टक्क्मयांवर आहे. जी हय़ुंदाई डिझेल बीएस6 मॉडेलला मजबूत मागणी आहे.