सावंतवाडी / प्रतिनिधी:
राज्य माध्यमिक शिक्षण मंडल मार्फत सुधारित मूल्यमापन कार्य पद्धती नुसार १० वी चा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वा. ऑनलाइन जाहीर होणार होता. राज्य मंडळाने त्यासाठी संकेत स्थळ उपलब्ध करून दिली होती मात्र सदर वेळेत अचानक सर्वर डाउन झाल्याने विध्यार्थी वर्गाला निकाल समजण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे विध्यार्थी आणि पालक वर्गाची संभ्रमावस्था झाली आहे.