Tarun Bharat

10 लाखाची लाच घेताना एलसीबीचे दोन कॉन्स्टेबल जाळ्यात

Advertisements

कोल्हापूर / प्रतिनिधी

स्क्रॅप वाहनांच्या विक्री मध्ये तडजोड करण्यासाठी 25 लाख रुपये लाचेची मागणी करून 10 लाख रुपये स्वीकारणाऱ्या दोन कॉन्स्टेबलना जेरबंद केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल विजय कारंडे, किरण गावडे अशी त्यांची नावे असून ते एल.सी.बी.मध्ये कार्यरत आहेत. पोलीस मुख्यालयाच्या खालीच ही कारवाई करण्यात आली.

Related Stories

हसन मुश्रीफांच्या वाढदिवसावरून रामायण ; मुरगूड पोलिसात तक्रार दाखल

Abhijeet Shinde

‘अँटिबॉडिज’सह मुलीचा जन्म!

datta jadhav

खासगी रुग्णालयांनी रुग्ण नाकारल्यास गुन्हा दाखल करु : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा इशारा

Abhijeet Shinde

१ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Abhijeet Shinde

पंजाबच्या 10 नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

datta jadhav

शेतकरी ‘आत्मनिर्भर भारता’चा आधार

datta jadhav
error: Content is protected !!