Tarun Bharat

कोलगेटच्या नफ्यामध्ये 10 टक्के घट

Advertisements

नवी दिल्ली

 एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी कोलगेट पामोलिव इंडिया यांच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यामध्ये साधारणपणे 10 टक्क्यांची घट दिसून आली आहे.

जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये कोलगेट पामोलिव इंडिया यांनी 209 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीमध्ये कंपनीने 233 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. कंपनीने याच कालावधीमध्ये 1196 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये महसूल 2 टक्के इतका वाढला आहे. कंपनीचा एकूण खर्च 6 टक्के वाढत 916 कोटी रुपयांवरती पोहोचला आहे.

Related Stories

गुगलचे प्रगती ओएस मेड फॉर इंडिया स्मार्टफोनसाठी

Patil_p

टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सच्या महाराष्ट्रात 15 नव्या शाखा

Patil_p

निर्बंध हटवल्याने सोने आयातीत वाढ

Patil_p

13 विमानतळांच्या खासगीकरणास हिरवा कंदील

Patil_p

ऍपलचा 15 इंचाचा आयपॅड येणार

Patil_p

इक्राकडून जीडीपी अंदाजात सुधारणा

Patil_p
error: Content is protected !!