Tarun Bharat

दसरा सेलमध्ये पूर्वीकाकडून 100 टक्के कॅशबॅक फिडबॅक स्पर्धा

Advertisements

खरेदीवर घसघशीत सूट

बेळगाव : भारतीय संस्कृती दसरा सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नऊ दिवस चालणाऱया आणि अतिशय शुभदायक मानल्या जाणाऱया या सणात खरेदीची रेलचेल असते. या उत्सवात सर्व मोठे ब्रँड आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम ऑफर देऊ करतात. भारतातील सर्वात मोठे टेक आणि गॅझेट्स रिटेलर म्हणून लौकिक असलेल्या पूर्वीका मोबाईलतर्फे यावषी दसरा सणासाठी अमर्याद ऑफर्स आणि भेटवस्तु जाहीर करण्यात आल्या आहेत.

पाच राज्यात 475 हून अधिक स्टोअर्समध्ये पूर्वीकाने भारतीय रिटेल बाजारात एक वैशिष्टय़पूर्ण ओळख निर्माण केली आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठे बस्तान बसविले आहे. दसरा सणाच्या आनंददायी उत्सवात समाजाला काही तरी देण्याच्या एकमेव उद्देशाने पूर्वीकाने यावषी आकर्षक योजना आणल्या आहेत.

यामध्ये सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 100 टक्के कॅशबॅक फिडबॅक स्पर्धा. यानुसार ग्राहकाने पूर्वीकामध्ये खरेदी करून क्मयू आर कोड स्कॅन करावा व त्यामध्ये आपला फिडबॅक सादर करावा. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्राहकाला भाग्यवान विजेता बनण्याची संधी मिळणार आहे. सॅमसंग प्रेमींना सॅमसंग स्मार्ट फोनवर 27 हजारांपर्यंत सवलत मिळणार आहे. वन प्लस स्मार्ट फोन खरेदीवर 11 हजारांपर्यंत सवलत मिळणार आहे. इतकेच नव्हे तर ग्राहकांनी घेतलेल्या त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही स्मार्ट फोनवर 7.5 टक्क्मयांपर्यंत कॅशबॅक आहे.
ऍक्सेसरीजवर तब्बल 60 टक्क्मयांची सूट आहे. या सवलतींबरोबरच एक रुपया डाऊन पेमेंट, मेगा एक्स्चेंज ऑफर आदी योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी दसरा सेलसाठी त्वरित पूर्वीका स्टोअर किंवा पूर्वीका ऑनलाईनकडे धाव घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

युनियन जिमखाना- सिग्नेचर आज अंतिम लढत

Amit Kulkarni

सीबीटीच्या तिसऱया मजल्याचे काम पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

ओल्ड पी.बी.रोडचा दर वाढता वाढता वाढे

Patil_p

रेमडेसिवीर वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण

Amit Kulkarni

कार्तिकी एकादशीनिमित्त वडगाव विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम

Patil_p

वडगाव, खासबाग, शहापूर परिसरात मटका अड्डय़ांवर छापे

Patil_p
error: Content is protected !!