Tarun Bharat

दाणोली येथील पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Advertisements

ओटवणे/ प्रतिनिधी-

दाणोली येथील कै बाबुराव पाटयेकर माध्यमिकविद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. असून या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विशेष श्रेणीत २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक मनाली मनोहर सावंत ९६.२० %  द्वितीय क्रमांक भक्ती राजकुमार खटावकर  ९१.८० %  तृतीय क्रमांक सुप्रिया महेश पाटील ९०.६० %  या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष झिला पाटयेकर मुख्याध्यापक जयवंत पाटील आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

जिह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढले

Patil_p

‘रत्नागिरी 8’ भात बियाण्यांची सहा राज्यांसाठी शिफारस

NIKHIL_N

रत्नागिरी : ‘कौन बनेगा करोडपती’ची लॉटरी लागल्याचे सांगून 5 लाखाचा गंडा

Abhijeet Shinde

भाजपने काँग्रेसच्या बॅनरखाली सात उमेदवारांना निवडणुकीत उभे केले

Sumit Tambekar

आचरा येथे सुसज्ज ग्राम विलगीकरण कक्ष सुरू

NIKHIL_N

‘शिवविवाह’ सोहळय़ात ‘ओबीसींची स्वतंत्र जनगणना’ संदेश

Omkar B
error: Content is protected !!