Tarun Bharat

देऊळवाडा-आंगणेवाडी येथील धरणग्रस्त जमिनधारकांना ११ कोटी अनुदान

11 crore subsidy to dam affected land owners in Deulwada-Anganewadi

प्रांताधिकाऱ्यांकडे रक्कम जमा ; खासदार विनायक राऊत यांची माहिती

देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त ग्रामस्थांना ११ करोड रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम प्रांताधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले असून उर्वरीत रक्कम लवकरच प्राप्त होईल. धरण लवकर पूर्ण होईल. असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आंगणेवाडी येथे व्यक्त केला.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

कोकण मार्गावर २० डिसेंबरपासून तेजस एक्सप्रेस रूळावर

Archana Banage

सावंतवाडीत केसरकरांना धक्का, सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी

Anuja Kudatarkar

मायनिंग विरोधात एकजुटीचा निर्धार

Anuja Kudatarkar

मळगाव येथील वैद्य भगवान लातये यांचे निधन

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्ग : जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारभाराविरोधात जिल्हा रुग्णालयासमोर मनसेचे आक्रोध आंदोलन

Tousif Mujawar

घर कोसळून एक ठार : तीन जखमी

Patil_p