Advertisements
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच दहावी-बारावीचे निकाल जाहीर होतील अशी माहिती दिली होती. दरम्यान दहावी बारावी विद्यार्थ्यांचे निकाल उद्या (ता.८) रोजी दुपारी एक नंतर जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारनंतर विद्यार्थ्यांना हे निकाल ऑनलाइन पाहता येणार आहेत. यासाठी maharesult.nic.in या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे.