Tarun Bharat

दापोलीत एसटी अपघात ४ विद्यार्थ्यांसह १४ जण जखमी

दापोली/प्रतिनिधी

दापोली शहरातील खोंडा येथे दोन एसट्यांचा समोरासमोर अपघात होऊन 14 जण जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली.

दापोली आगारातून सकाळी मुरादपूरकडे निघालेल्या एसटीला बोरिवली येथून येणाऱ्या एसटीने समोर धडक दिली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत. शिवाय सकाळी शाळेत येणारे विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत. या सर्वांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारिकेचे प्राण वाचले

Related Stories

दिलासादायक : मालेगावात एका दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

ओसवालनगरमध्ये सहा महिन्यांपासून चालत होता वेश्या व्यवसाय

Patil_p

”मी खोटं बोलत नाही कारण माझं नाव नरेंद्र मोदी नाही”

Archana Banage

कसब्यातील भाजपचा उमेदवार आज ठरणार?

datta jadhav

नवी दिल्ली : एम्स रुग्णालयात 18 जूनपासून टप्प्याटप्प्यात सुरू होणार ओपीडी सेवा

Tousif Mujawar

स्वप्नालीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीच्या रागातून खून

Patil_p