Tarun Bharat

गोल्ड इटीएफमध्ये 165 कोटींची भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 गेल्या तीन महिन्यात निधी काढण्याचे प्रमाण जास्त असताना गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये मागच्या म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात जादाची भर पडली असल्याचे समजते. गोल्ड इटीएफमध्ये फेब्रुवारी महिन्यात 165 कोटी रुपयांची भर पडली आहे. सोन्याच्या किमतीत बदल झाल्याने काहींनी गुंतवणूकीला प्राधान्य दिलं आहे. तर दुसरीकडे जानेवारीत 199 कोटी, डिसेंबरमध्ये 273 कोटी आणि नोव्हेंबरमध्ये 195 कोटी रुपये गोल्ड इटीएफमधून काढण्यात आलेत.

Related Stories

होंडाचा पाकिस्तानमधील प्रकल्प 31 मार्चपर्यंत बंद

Patil_p

मर्सीडिझ बेंझच्या येणार 10 नव्या गाडय़ा

Patil_p

पॉवर फायनान्सला कर्ज उभारण्यासाठी परवानगी

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीचा प्रवास विक्रमी टप्प्यावर

Amit Kulkarni

पंतप्रधान जीवन ज्योती योजनेच्या 2.35 लाख दाव्यांना मंजुरी

Patil_p

नेस्लेच्या उत्पादनांना छोटय़ा शहरात प्रतिसाद

Patil_p