मुंबई : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समभागाने महिनाभरात गुंतवणूकदारांना 17 टक्के इतका परतावा दिला असल्याची माहिती आहे. यायोगे बँकेने एलआयसीला मागे टाकले असल्याचे समजते. एसबीआयने बुधवारी 4.53 ट्रिलीयनचे बाजार भांडवल मूल्य पार करत एलआयसी (4.38 ट्रिलीयन) ला मागे टाकले आहे. गेल्या महिनाभरात एसबीआयचा समभाग 17 टक्के इतका वाढला आहे.
Previous Articleकुठे आहे ‘नशामुक्त गोवा’?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.