Tarun Bharat

2 कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य ठरले ‘उत्तर प्रदेश’

Advertisements

ऑनलाईन टीम / लखनऊ : 


उत्तर प्रदेश दोन कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य बनले आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी आज दिली. 


ते म्हणाले, शुक्रवारी प्रदेशात 1,66,398 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. तर प्रदेशात आता पर्यंत 2 कोटी 10 लाख 28 हजार 312 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. 


पुढे ते म्हणाले, आतापर्यंत 5,22,866 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.5% इतके आहे. तर आता पर्यंत कोरोनामुळे 7 हजार 900 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचे निधन

Patil_p

उद्यापासून बेंगळूरमध्ये बससेवा सुरू होणार?

Tousif Mujawar

गोकुळच्या दूध उत्पदाकांची दिवाळी जोरात, यंदा १०२ कोटी ८३ लाखाचा फरक वाटणार

Archana Banage

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

Archana Banage

देशात 85 लाख रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

datta jadhav

दिल्ली ‘स्टार’, शॉ-धवन ‘सुपरस्टार’!

Patil_p
error: Content is protected !!