Tarun Bharat

21 हजारहून अधिक होंडा सिटीची विक्री

Advertisements

नवी दिल्ली

 जपानमधील कार निर्माती कंपनी होंडाने 2020 सालातील कार्सच्या विक्रीची आकडेवारी प्रसिद्ध केली असून यात सिटी कारची विक्री सर्वाधिक राहिली आहे. कंपनीने 2020 मध्ये 21 हजार 826 होंडा सिटी वाहनांची विक्री करण्यात यश मिळवले आहे. भारतीय बाजारात या गाडीने चांगली लोकप्रियता कमावलेली आहे. भारतीय ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात कंपनीने यश मिळवले आहे. मध्यम आकाराच्या गटात 45 हजार 277 वाहनांची विक्री जुलै ते डिसेंबर कालावधीत झाली आहे.

Related Stories

बजाजची नवी पल्सर 250 एफ लवकरच

Patil_p

जुलैमध्ये 60 हजार ट्रक्टर्सची विक्री

Patil_p

‘टाटा सफारी’ 22 रोजी भारतीय बाजारात येणार दाखल

Amit Kulkarni

BMW ची ‘ग्रॅन कुपे’, ‘एम 8 कुपे’ भारतात लॉन्च

datta jadhav

वीजेवर चालणारी तीनचाकी सादर

Amit Kulkarni

बीएमडब्ल्यू 220 आय स्पोर्ट बाजारात

Amit Kulkarni
error: Content is protected !!