Tarun Bharat

तृणमुल कॉंग्रेसचे 21 आमदार माझ्या संपर्कात’: मिथुन चक्रवर्ती

Advertisements

कोलकाता : भाजपाचे पश्चिन बंगालमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी शनिवारी राज्यतील 21 टीएमसी आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मिथून चकव्रर्ती यांनी सांगितले की, ते जुलैमध्ये जे काही बोलले त्यावर ठाम आहेत. सत्ताधारी टीएमसीचे एकूण 38 आमदार आपल्या संपर्कात असून त्यापैकी 21 थेट संपर्कात आहेत.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले “मी जुलैमध्ये जे बोललो होतो त्यावर ठाम आहे. अजूनही 21 टीएमसी आमदार थेट माझ्या संपर्कात आहेत. काही वेळ थांबा, तुम्हाला सर्व काही कळेल,” असे ते म्हणाले. “मला अक्षेपांची चांगली जाणीव असून मी मुर्ख नाही. तसेच त्याच चुका पुन्हा होणार नाहीत” असे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपच्या प्रदेशाध्यक्षा सुकांता मजुमदार उपस्थित होत्या.

Related Stories

स्वयंशिस्त-सजगता कोरोनाविरुद्धची मोठी ताकद!

Patil_p

लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह तिघांचा खात्मा

datta jadhav

एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका; कर्मचाऱी संघटनांना उच्च न्यायालयाचे निर्देश

Archana Banage

ड्रोनमधून टाकलेला शस्त्रसाठा जम्मूत जप्त

Amit Kulkarni

देशात 13,203 नवे बाधित

datta jadhav

पतंजलीच्या कोरोनावरील औषधाची चाचणी सुरू

Patil_p
error: Content is protected !!