19 पंचायतींमधून आत्तापर्यंत 708 अर्ज दाखल
प्रतिनिधी /फोंडा
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सातव्या शेवटच्या दिवशी सोमवारी फोंडा तालुक्यातील 19 पंचायतीमधून 215 उमेदवारांनी अर्ज भरले. एकूण सात दिवसांत एकूण 707 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल शेवटच्या सोमवार दिवशी सर्वाधिक 20 अर्ज उसगांव-गांजे पंचायतीमधून तर सर्वांत कमी 2 अर्ज भोम-अडकोण पंचायतीमधून दाखल झाले. आज होणाऱया छाननीनंतर किती जणांचे अर्ज शाबूत राहतात व त्यानंतर दुसऱग्नया दिवशी कितीजण माघार घेतात यावरून नेमका उमेदवारीचा आकडा शुक्रवारपर्यंत स्पष्ट होईल.
19 पंचायतीतील उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे
भोम अडकोण पंचायत-2
भोम अडकोण पंचायतीच्या प्रभाग 2 मधून नितेश दुगू भोमकर, प्रभाग 7 मधून अभिजीत विलास नाईक यांनी अर्ज भरले आहेत.
बांदोडा पंचायत-13
बांदोडा पंचायतीच्या प्रभाग 1 मधून सुखानंद राघोबा गावडे, तुळशीदास केशव गावडे, प्रभाग 2 मधून जयंत पांडू नाईक, प्रभाग 3 मधून सुवर्णा सुरेश कुर्पासकर, प्रभाग 4 मधून विनोद रंगनाथ नाईक, प्रभाग 5 मधून संदेश तुळशीदास नाईक, प्रभाग 6 मधून अमर रामदास नाईक, चित्रा प्रताप फडते, प्रभाग 7 मधून मोहीनी हरिश्चंद्र नाईक, प्रभाग 8 मधून शशिकांत महादेव गावडे, प्रभाग 9 मधून रामचंद्र रघू नाईक, दिनेश कांता नाईक गावणेकर, प्रभाग 10 मधून तेजस्वीनी गजानन केरकर यानी अर्ज भरले.
कुंडई पंचायत -6
कुंडई पंचायतीच्या प्रभाग 1 मधून विठ्ठल फटी जल्मी, प्रभाग 2 मधून दत्ताराम वासु फडते, उदय चंद्रकांत सतरकर, प्रभाग 3 मधून संदीप मुकुंद जल्मी, अक्षय थानू गावडे, प्रभाग 6 मधून कालिंदी गणेश नाईक.
वेलिंग प्रियोळ कुंकळय़े -11
वेलिंग प्रियोळ कुंकळय़े पंचायतीच्या प्रभाग 1 मधून नंदन नरेंद्र कुंकळयेकर, प्रभाग 3 मधून नुतन सतीश गावडे, प्रभाग 4 मधून काशिनाथ विठू गावडे, प्रभाग 5 मधून घनश्याम रोहिदास गावडे, प्रभाग 6 मधून निता संजीव च्यारी, प्रभाग 9 मधून दिग्वीता दिलीप सतरकर, प्रभाग 10 मधून गायत्री भिकू गावडे, दीशा विश्वास सतरकर, प्रभाग 11 मधून दीनेश तुळशीदास नाईक, गोकुळदास बाबी नाईक, प्रशांत नंदा प्रियोळकर.
दुर्भाट पंचायत-10
दुर्भाट पंचायतीच्या प्रभाग 1 मधून दीपा दिलीप नाईक, प्रभाग 2 मधून गौतम यशवंत गावडे, सरगम केशव गावडे, प्रभाग 3 मधून यतीश गिरी गावडे, विजय रामचंद्र गावडे, प्रभाग 4 मधून विदेश उत्तम नाईक, प्रभाग 5 मधून प्रसन्ना नारायण नाईक वस्त, प्रभाग 6 मधून सुलभा चंद्रकांत नाईक, प्रभाग 7 मधून कृष्णा वसंत नाईक, भूपेंद्र रविंद्र फडते.
वाडी तळावली-6
वाडी तळावली पंचायतीच्या प्रभाग 2 मधून अनंत मंगलदास शेट तळावलीकर, प्रभाग 4 मधून प्रकाश उलो नाईक, प्रभाग 5 मधून मनिषा महेश नाईक, पूनम गणेश नाईक, प्रभाग 6 मधून मनुजा राजू नाईक, प्रभाग 7 मधून दीप्ती दिवाकर साळगावकर.
कवळे पंचायत-13
कवळे पंचायतीच्या प्रभाग 1 मधून जया संजय गावडे, प्रभाग 4 मधून सोनिया दया नाईक, प्रभाग 5 मधून उषा शाणू नाईक, प्रभाग 6 मधून सविता आनंद नाईक, सीमा सुदीन ढवळीकर, प्रभाग 7 मधून दीप्तेश दामोदर नाईक, संतोष उर्फ टिपू भोमी गावडे, शयाम अनंत गावडे, अशोक चंद्रू कवळेकर, मनुजा पांडुरंग नाईक, प्रभाग 8 मधून हर्षवर्धन मधूसुदन बेहरे, मनोज गोविंद बोरकर, प्रभाग 9 मधून सत्वशीला खुशाली नाईक.
मडकई-9
मडकई पंचायतीच्या प्रभाग 3 मधून रतीश वारो तारी, प्रभाग 4 मधून विनोद कृष्णनाथ नाईक, श्रीकृष्णा विनायक दुर्भाटकर, प्रभाग 5 मधून गरेश शाणू गावडे, परेश किरा तारी, प्रभाग 7 मधून देवू विठू गावडे, प्रभाग 8 मधून नुनू यादू गावडे, सोमनाथ बाबनी गावडे, प्रभाग 9 मधून सुप्रिया व्यंकटेश गावडे.
पंचवाडी-13
पंचवाडी पंचायतीच्या प्रभाग 1 मधून राजेंद्र ब् ााबी बेतोडकर, उमेश सिताराम खुटकर, प्रभाग 2 मधून विशांत नरहरी गावकर, शर्मिला शशिकांत गावकर, प्रभाग 3 मधून क्रिस्ताव सांतीगो कॉस्ता, सोनाली कृष्णा गावकर, आगोस्तिनो पियेदादो कॉस्ता, प्रभाग 4 मधून एल्वीन पाऊलो गुदिन्हो, डॅनी पेद्रू डिकॉस्ता, प्रभाग 5 मधून अर्चना केशव नाईक, रमा रामनाथ नाईक, प्रभाग 6 मधून लीना सातानो फर्नाडीस, अन्तोनीता वितोरीना फर्नाडीस.
बोरी-14
बोरी पंचायतीच्या प्रभाग 1 मधून देवेंद्र भिकू नाईक, प्रभाग 2 मधून निलेश नामदेव वेर्लेकर, प्रभाग 3 मधून अविनाश महादेव नाईक, विनोद बुधा बोरकर, प्रभाग 4 मधून शुभांगी शिवदास नाईक, प्रभाग 5 मधून सतीश नागेश नाईक, प्रभाग 6 मधून रश्मी प्रजानंद नाईक बोरकर, प्रभाग 7 मधून सदानंद रामनाथ नाईक, प्रभाग 8 मधून कुमुद पुरूषोत्तम गावडे, रामदास मुकुंद गावडे, प्रभाग 9 मधून प्रियांका गुरू मुळे, प्रेमावती प्रेमानंद गावकर, ललीता अजय नाईक, प्रभाग 11 मधून विनय श्रीकांत पारपती.
शिरोडा-18
शिरोडा पंचायतीच्या प्रभाग 2 विजयकांत दत्ता वीर, योगेश प्रभाकर नाईक, सुचित्रा सुभाष वेळीप, सुनिल चंद्रकांत गावकर,प्रभाग 3 मधून हेर्रे थॉमस डीकॉस्ता फर्नाडीस, मॉवीन पियेदाद फार्नाडीस, प्रभाग 4 मधून शिवानंद बाबुसो नाईक, लक्ष्मण देवू नाईक, गणपत प्रकाश शिरोडकर, प्रभाग 5 मधून सालू सांथियो फर्नाडीस, मान्यूएल रोझारियो प्रुझ, प्रभाग 6 मधून उतिका उल्हास गावकर, हेलेना बेनिथ परेरा, प्रभाग 8 मधून अशेंद्रा बाबुसो नाईक, हरि काशिनाथ नाईक, सुभाष कृष्णा नाईक, प्रभाग 9 मधून सुनिता ज्योकिम सांतान दुवार्त वाझ, प्रभाग 10 मधून कायतानो कॅन्डीडा नातीवीदादे वाझ कार्दोझो.
बेतोडा निरंकाल-18
बेतोडा निरकांल पंचायतीच्या प्रभाग 1 मधून मंगलदास शांबा गावडे, प्रिती माधव गावडे, प्रभाग 2 मधून संतोष पंढरी सतरकर, महेश रामचंद्र बांदेकर, प्रभाग 3 मधून तेजा तिमा गावकर, महादेव गोविंद गावकर, प्रभाग 5 मधून बाबुराव ओमू सालेलकर, दीनानाथ हरिचंद्र गावडे, उमेश पांडुरंग गावडे, प्रभाग 6 मधून सुवर्णा तुकाराम गावकर, प्रभाग 7 मधून प्रेमानंद रामनाथ शेटकर, प्रभाग 8 मधून चंद्रकांत मधूकर सामंत, अशोक गोपिनाथ नाईक, ओंकार हेमंत सामंत, रवी तोळी गावकर, प्रभाग 9 मधून सतीश सुर्या शेटकर, मधू विष्णू खांडेपारकर, प्रभाग 10 मधून रक्षधा रविंद मटकर.
तिवरे वरगांव-8
तिवरे-वरगांव पंचायतीच्या प्रभाग 2 मधून सुरेश दत्ता नाईक, प्रभाग 3 मधून सुशांत आत्माराम नाईक गावकर, प्रभाग 4 मधून सुगंधी वेवेक भगत, प्रभाग 5 मधून मयुर महेश नार्वेकर, प्रभाग 6 मधून नामदेव पांडुरंग तारी, अविनाश नरसिंह सावंत, प्रभाग 9 मधून शांती प्रभाकर नाईक, साक्षी समीर माशेलकर.
उसगांव गांजे-20
उसगांव-गांजे पंचायतीच्या प्रभाग 1 मधून संगीता देविदास गावकर, प्रभाग 3 मधून राजेंद्र गजानन नाईक, ज्ञानेश्व़र नरसो नाईक, सुनंदा ज्ञानेश्वर नाईक, रोहन रावजी नाईक, बाबन दत्ता नाईक, मुकुंद शाबलो नाईक, उद्देश तुळशीदास नाईक, प्रभाग 4 मधून मनिषा कृष्णा शेणवी उसगांवकर, प्रणया उगम नाईक, प्रभाग 5 मधून सुरज सगुण नाईक, प्रभाग 6 मधून कृपा कल्पेश गावडे, योगिता आनंद गावडे, प्रभाग 7 मधून विलीयम रोझारिया मास्कारेन्हास, प्रभाग 8 मधून शुभम संतोष महालकर, अनंत रमेश वेरेकर, संतोष कृष्णा नुचाकल, प्रभाग 9 मधून भूषण आत्मा प्रभू, प्रभाग 10 मधून हर्षा श्रीपाद फात्रेकर, प्रभाग 11 मधून वृजुला विराज प्रभू.
वेरे वाघुर्मे-11
वेरे-वाघुर्मे पंचायतीच्या प्रभाग 2 मधून रेश्मा अनंत पालकर, स्वाती उमेश पालकर, प्रभ् ााग 3 मधून श्याम उर्फ शांबा वसंत शेट वेरेकर, रोहन विठ्ठल तारी वळवईकर, प्रभाग 4 मधून अनोज अनिल शिंदे, प्रभाग 5 मधून पुंडलीक रामनाथ कडेकर, सुदेश सुरेश नाईक वेरेकर, प्रभाग 6 मधून लोचन संतोष नाईक, अश्विनी आनंद नाईक, प्रभाग 7 मधून शोभा नारायण पेरणी, सिमरन सुर्यकांत प्रभू.
वळवई-6
वळवई पंचायतीच्या प्रभाग 1 मधून कमलाकांत गुरूदास नाईक, प्रभाग 2 मधून अंकिता अंकुश नाईक, प्रभाग 3 मधून अनुष्का अरूण फडते, प्रणय गजानन तारी, प्रभाग 5 मधून लीना विनायक शेट, गौतमी मनोज सावंत.
बेतकी-खांडोळö19
बेतकी-खांडोळा पंचायतीच्या प्रभाग 1 मधून सिद्धी सिद्धेश पालयेकर, प्रभाग 2 मधून निकीता सत्यवान फडते, सुजाता सुर्यकांत नाईक, राजलक्ष्मी कुमार नाईक, प्रभाग 3 मधून सुर्या गोविंद मयेकर उर्फ गावडे, आनंद लाडू कुंकळकर, रमेश हेंडा पालनी, प्रभाग 5 मधून शेखर पांडुरंग नाईक, नोनू चंद्रकांत नाईक, विष्णू कृष्णा नाईक, प्रभाग 6 मधून किशोर विश्वनाथ गावकर, बाळू गालागू घुग्रेटकर, राजू काशिनाथ नाईक, सिद्धेश बाला हळदणकर, प्रभाग 7 मधून रामनाथ गजानन फुलारी, प्रभाग 8 मधून उपेंद्र जयवंत बोरकर, प्रभाग 9 मधून रघुनाथ विष्णू सावळ, दिलीप नामदेव नाईक, विष्णू तुळशीदास सावळ
कुर्टी खांडेपार-12
कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या प्रभाग 1 मधून अशोक पिसो गावडे, अभिजीत शशिकांत गावडे, प्रभाग 2 मधून संतोष वसंत सतरकर, प्रभाग 4 मधून प्रितम प्रेमानंद हरमलकर, प्रभाग 6 मधून आरती सुरज नाईक, सुचिता प्रेमानंद नाईक, प्रभाग 7 मधून बाबू विद्याधर च्यारी, प्रभाग 8 मधून सज्जद अब्दुल शेख अब्दूल गावको मुल्लम मुल्ला, प्रभाग 9 मधून साईमा सुरज बानकर, प्रभाग 10 मधून तुबा हुसेन मुल्ला मुझावर, प्रभाग 11 मधून नरसिंह बाबुराय कुट्टीकर, तुषार बाबुली कुट्टीकर.
केरी -6
केरी पंचायतीच्या प्रभाग 3 मधून अजय विनायक जल्मी, प्रभाग 5 मधून सायली सुभाष पालसरकर, मेघना महेंद्र देसाई, प्रभाग 6 मधून तुळशीदास पांडुरंग नाईक, अनिशा आनंद गावडे, प्रभाग 7 मधून प्रतिभा प्रकाश नाईक यांनी अर्ज भरले आहेत.