Tarun Bharat

24 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने केली अटक

चेन्नई

श्रीलंकेच्या नौदलाने 24 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. तसेच या मच्छिमारांच्या 5 नौका जप्त केल्या आहेत. हे मच्छिमार श्रीलंकेच्या सागरी सीमेत शिरले होते, याचमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे श्रीलंकेच्या अधिकाऱयाने मंगळवारी सांगितले आहे. चालू वर्षात आतापर्यंत 228 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली आहे, तर सुमारे 30 नौका जप्त करण्यात आल्या आहेत.

Related Stories

Video : घोड्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

Archana Banage

मेघालयात चार आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकिय घडामोडी

Abhijeet Khandekar

रोख मदत नाकारल्याने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त

Patil_p

कोरोनाची धास्ती : पंजाब सरकारने वाढवली नाईट कर्फ्यूची वेळ

Tousif Mujawar

हैद्राबाद बलात्कारातील तिसरा आरोपी ताब्यात

Patil_p

लोकसभेसाठी काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देऊ शकते – प्रशांत किशोर

Abhijeet Khandekar