बेंगळूर : वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत भारतात 28 स्टार्टअप युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाल्या असून यांची एकूण संख्या आता 66 वर पोहचली असल्याची माहिती नॅसकॉम या उद्योगसंस्थेने दिली आहे. यापैकी एक तृतियांश संख्येच्या स्टार्टअप या एकटय़ा बेंगळुरात आहेत. यानंतर एनसीआर-दिल्ली भागात हे प्रमाण 20 टक्के इतके आहे. यातुलनेत मागच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये 38 स्टार्टअप युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाल्या होत्या.
Previous Article‘अँटिना’चा प्रवास पूर्णपणे संपुष्टात
Next Article राजपथावर बेशिस्त वाहतुकीचा युवक ठरला बळी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.