प्रतिनिधी/ पणजी
राज्याच्या पोलीस खात्यातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. ज्या निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांनी त्वरित आपल्या नव्या जागेचा ताबा घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
बदली झालेल्या निरीक्षकांमध्ये चेतन सावलेकर -टीसी पणजी, ब्रेन्डन डिसोझा-एसपीसीआर पणजी, फेलोमेनो कॉस्ता-टीसी कोल्वा, तुळशिदास नाईक-मडगाव टाऊन, दितेंद्र नाईक- फातोर्डा पीएस, गिरेंद्र नाईक- सेक्युरिटी युनिट पणजी, निनाद देऊलकर-मोपा विमानतळ पीएस, महेश केरकर- टीसी मोपा विमानतळ, विनायक कवळेकर-टीसी कुडचडे, सीताकांत नायक-सेक्युरिटी युनिट पणजी, सचिन नार्वेकर-टीसी कळंगुट, राघोबा कामत – सीएम सेक्युरिटी, योगेश सावंत- सीएम सेक्युरिटी, विरेंद्र वेळूस्कर- सीबी रायबंदर, विश्वजीत चोडणकर- टीसी पेडणे, आल्वीटो रॉड्रीग्स- मुरगाव पीएस, विदेश पिळगावकर- तेरेखोल कोस्टल सेक्युरिटी पीएस, कपील नायक-वास्को पीएस, जॉन फर्नांडिस-पीटीएस वाळपई, मिलींद भुईमकर-साळगाव पीएस, सचिन लोकरे- क्राईम रीडर पेएचक्यू, थेरॉन डिकॉस्ता-कोल्वा पीएस, विनायक पाटील- दाबोळी विमानतळ पीएस, अर्जुन सांगोडकर एसबी सेंटर वास्को, नारायण चिमुलकर- एसबी रायबंदर, रवींद्र देसाई-मायणा कुडतरी पीएसएस मोहन गावडे – टीइसी पणजी, मंगेश वळवईकर- व्हीजिलन्स