Tarun Bharat

4 महिलांचा किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव : बेळगाव मधील 30-35 महिला ह्या फिरण्यासाठी सीमेवर असणाऱ्या किटवाड धबधब्यावर आलेली होत्या. दरम्यान पाण्यात खेळत असताना एकूण 5 महिला बुडाल्या होत्या. त्यापैकी एकाला वाचविण्यात आलं असून 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे. तर एका महिलेची प्रकृती ही गंभीर आहे.

रुक्सार युसूफ बित्ती रा. कटुनीटू कॉलनी,अनगोळ
2.कुदूसिया हसन पटेल रा. झटपट कॉलनी, अनगोळ
3.तस्मीया अशफाक बिस्ती रा.झटपट कॉलनी, अनगोळ
4.अस्मिया महम्मदगौस मुजावर
रा. उज्जवल नगर 8 वा क्रॉस असे मृत्यांची नावे आहेत.

Related Stories

येडूरवाडीतील जवानाचे पार्थिव बेळगावमध्ये दाखल

Rohit Salunke

आता जप्त केलेल्या वाहनांची न्यायालयातूनच सुटका

Patil_p

दुसऱया टप्प्यातील ग्रा. पं. निवडणुकीसाठी आज अधिसूचना

Patil_p

नदीकाठावरील गावांची जिल्हाधिकाऱयांनी केली पाहणी

Patil_p

मध्यप्रदेशच्या युवकाची देशभरात प्लास्टिकविरोधी जागृती मोहीम

Amit Kulkarni

केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरपीच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मेळावा

Amit Kulkarni