Tarun Bharat

‘रिलायन्स’ची 30 हजार कोटीची गुंतवणूक

Advertisements

मुंबई

 2021-22 वर्षात रिलायन्स रिटेलने 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती आहे. स्टोअर्सच्या विस्तारासाठी ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही गुंतवणूक ही अव्हेन्यु सुपरमार्टच्या डिमार्टच्या वार्षिक विक्रीतून मिळणाऱया उत्पन्नाएवढी असल्याचे समजते. दुसरीकडे शॉपर्स स्टॉपनेही गुंतवणूकीची घोषणा केली आहे. याअंतर्गत 2022 आर्थिक वर्षात कंपनी 255 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून आगामी काळात नव्या स्टोअर्सचा शुभारंभ केला जाणार आहे. तर ट्रेंटने आपल्या वेस्टसाइडच्या शोरुम विस्तारासाठी 6 ते 7 कोटी गुंतवण्याचे ठरवले आहे.

Related Stories

रुची सोयाचे भविष्य पतंजलीने बदलले

Patil_p

सिमेंटच्या मागणीत दिसणार वाढ

Amit Kulkarni

शेअर बाजाराला मोठय़ा घसरणीचा फटका

Patil_p

लहान व्यवसायांसाठी फेसबुकचे 32 कोटींचे अनुदान

Patil_p

इन्फोसिसकडून ब्ल्यू अकॉर्नचे अधिग्रहण

Patil_p

एस अँड पीने विकास दर घटवला

Amit Kulkarni
error: Content is protected !!