Tarun Bharat

32 मण सुवर्णसिंहासनासाठी निधी सुपूर्द

प्रतिनिधी / बेळगाव

रायगडावर पुनर्पस्थापित होणाऱया 32 मण सुवर्णसिंहासनासाठी वेगवेगळय़ा स्तरातून मदत केली जात आहे. वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर अनेकजण सढळ हस्ते मदत करत आहेत. अशीच मदत श्याम यल्लाप्पा मडिवाळकर यांनी केली आहे.

श्याम यांचा भाऊ संतोष यल्लाप्पा मडिवाळकर यांच्या विवाहाच्या निमित्ताने त्यांनी 32 मण सुवर्णसिंहासनासाठी 11,111 रुपयांचा निधी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्याकडे सुपूर्द केला. संतोष यांचा विवाह सोहळा दि. 28 एप्रिल रोजी असून विवाह सोहळय़ाच्या आधी हा निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी श्याम मडीवाळकर, विनायक कोकितकर, उदय शिंदे उपस्थित
होते.

Related Stories

टिळकवाडीतील रस्त्यांचा विकास, रस्त्याशेजारील खड्डे जैसे थे

Amit Kulkarni

शहरात भटक्मया कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण

Omkar B

अंगणवाडय़ांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा

Patil_p

विजयनगरवासियांची समस्या सोडविणार कोण?

Amit Kulkarni

संभाजी भिडे गुरुजींची कंग्राळी खुर्द येथे उद्या होणार सभा

Amit Kulkarni

बारमध्ये खेळण्यातील नोटा खपविण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni