नवी दिल्ली
गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्टस् यांनी सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत 358 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. जो वर्षाच्या स्तरावर 25 टक्के इतका कमी नेंदवला असल्याची माहिती आहे. याच अवधीत कंपनीने वर्षाच्या स्तरावर 7 टक्के वाढीसह 3 हजार 391 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. ब्लूमबर्गने जो आधी नफ्याचा अंदाज वर्तवला होता, तो मात्र चुकला आहे. कंपनी 400 कोटीपेक्षा अधिक नफा कमावेल असा अंदाज ब्लूमबर्गने वर्तवला होता.
Previous Articleविजय रुपाणी, नितिन पटेल लढविणार नाहीत निवडणूक
Next Article वीज,धातू क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.