Tarun Bharat

कडोली येथे 38 व्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

बेळगाव : कडोली येथे 38 व्या मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे. ह भ प प्रवीण मायांना यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून ग्रंथ दिंडीला सुरुवात झाली आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली ग्रंथ दिंडी लक्षवेधी ठरत आहे. या ग्रंथदिंडीत मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडत आहे.

येलोजीराव पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठाचे उद्घाटन एच के गावडे, ग्रंथ दालनाचे उद्घाटन मोहन पाटील याचबरोबर शिवप्रतिमा फोटो पूजन सुनील पाटील यांनी केले. संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव गोंडवाडकर यांनी प्रास्ताविक केले.

Related Stories

लॉकडाऊनमुळे कारागिरांचे जगणेही झाले मुष्कील

Amit Kulkarni

प्रिटिंग व्यावसायिक पुन्हा हतबल

Patil_p

कोविड समितीच्या मंजुरीनंतर ऑक्सिजन प्लांटची उभारणी

Amit Kulkarni

राजहंसगड परिसरातील गवत जळून खाक

Patil_p

महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त ; जयंत पाटलांची टीका

Archana Banage

साई मंदिर गाळय़ांमधील अतिक्रमण हटविले

Amit Kulkarni