Tarun Bharat

40 कंपन्यांनी आयपीओमार्फत जमवले 70 हजार कोटी

मुंबई

 भारतामध्ये यावर्षी 40 हून अधिक कंपन्यांनी आयपीओमार्फत 70 हजार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमविली असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे चीनने मात्र 42 कंपन्यांच्या आयपीओंवर निर्बंध घातले असल्याचे समजून आले आहे. चीनमधील शांघाई आणि शेनझेन शेअर बाजारांनी 42 आयपीओना बाजारात सादर करण्यास नकार दिला आहे. गुंतवणूक बँकर्सच्या माहितीनुसार यावर्षी बाजारामध्ये शंभरहून अधिक आयपीओ सादर होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Related Stories

नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत निर्यातीत 18 टक्के वाढ

Patil_p

ओला सीईओंचीही शुल्क कपातीची मागणी

Amit Kulkarni

इमामीने हेलिओसमधील हिस्सा वाढवला

Patil_p

एस अँड पीने विकास दर घटवला

Amit Kulkarni

विनोद कन्नन ‘विस्तारा’चे सीईओ

Patil_p

टाटा मोटर्सचा समभाग घसरला

Amit Kulkarni