Tarun Bharat

चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला ५० विध्यार्थांचा जीव

शाळकरी मुलांना प्रवासाला घेऊन गेलेल्या बसचा ब्रेकफेल झाला. चालकाच्या सतर्कतेमुळे तब्बल ५० विध्यार्थ्याचा जीव वाचला.

ही घटना महाराष्ट्राच्या महाबळेश्वर येथे घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील एका माध्यमिक शाळेच्या विध्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या पुणे येथील महाबळेश्वरला ट्रिपला नेत होते. पण अचानक बसचा ब्रेकफेल झाला. चालकालाच्या सतर्कतेमुळे होणाऱ्या मोठा अपघात टळला.

Related Stories

पंजाबमध्ये भाजपात अनेक नेत्यांचा प्रवेश

Patil_p

म्हैसूर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Archana Banage

मागील चोवीस तासांत 7,955 नवे रुग्ण

Amit Kulkarni

जम्मू-काश्मीरला योग्यवेळी पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार

Patil_p

कर्नाटक: अभियांत्रिकी महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडे ३० टक्के फी वाढीची मागणी

Archana Banage

माझ्या राजीनाम्याने म्हैसूर कोरोनामुक्त होणार असेल तर राजीनामा देण्यास तयार: मंत्री सोमशेखर

Archana Banage