Tarun Bharat

64,527 रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन संक्रमितांच्या आकड्यापेक्षा मोठी आहे. गुरुवारी 64 हजार 527 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2 कोटी 91 लाख 28 हजार 367 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

51,667 नवे रुग्ण 

देशात मागील 24 तासात 51 हजार 667 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1329 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 3 कोटी 01 लाख 34 हजार 445 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 लाख 93 हजार 310 रुग्ण दगावले आहेत. 

आतापर्यंत देशातील 30.79 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.

Related Stories

ज्योतिरादित्य सिंदिया ‘भाजप’वासी; राज्यसभेची उमेदवारीही जाहीर

tarunbharat

खासगी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी दर निश्चित

Patil_p

गावकऱयांनी शिताफीने केले दोन दहशतवाद्यांना जेरबंद

Patil_p

भारतात 55,079 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 27 लाखांवर

datta jadhav

रामाशिवाय अयोध्या नाहीच!

Patil_p

जास्त सिमकार्ड असतील तर सेवा होणार बंद; दूरसंचार विभागाचे आदेश जरी

Archana Banage