अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 900 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 66 लाख कोटी रुपये) कोरोना दिलासा मदतनिधीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. काही दिवसांपूर्वी या मदतनिधीला अमेरिकेच्या संसदेकडून मंजुरी मिळाली होती. या रकमेतून कोरोनाने प्रभावित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासह बेरोजगारांना थेट आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
Previous Articleलस न दिल्यास सैन्यकरार करू रद्द : फिलिपाईन्स
Next Article अधिक निर्बंध हवेत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.