मुंबई : सात जण बसतील अशी सोय असलेली नवी एमजी ग्लोस्टर सेव्ही नुकतीच बाजारात लाँच करण्यात आली आहे. सदरच्या गाडीची किंमत 37 लाखाहून अधिक असणार आहे.
आधुनिक यंत्रणेसह ही गाडी सादर करण्यात आली आहे. एअर बेसड व्हीआर सिस्टम, अँटी थेफ्ट इमोबीलायझेशन, इंजिन स्टार्ट अलार्म यासारख्या सुविधा या गाडीत पाहायला मिळतील.