Tarun Bharat

पापुआ न्यू गिनीमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप

पोर्ट मार्सेल

 नैर्त्रुत्य समुद्रातील पापुआ न्यू गिनीला रविवारी भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपमापन यंत्रावर त्याची तीव्रता 7.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. मोठय़ा धक्क्यापूर्वी सुरुवातीला छोटे धक्के जाणवले. राजधानी पोर्ट मार्सेलपासून सुमारे 60 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सध्या तरी नुकसानीची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्सुनामीचा इशारा अद्याप जारी करण्यात आलेला नाही. तथापि, त्सुनामीच्या शक्यतेने समुदाजवळील लोकांना सुरक्षित असलेल्या उंच ठिकाणी जाण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या भागात वारंवार भूकंप होत असतात. येथील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला परिसर कायंटू आहे. हे देखील भूकंपाचे केंद्र होते.

Related Stories

अमेरिकेत 24 तासात 70 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

इजिप्तमध्ये मिळाली 10 मगरींची ममी

Patil_p

लोकांवर हल्ले करत आहेत कावळे

Patil_p

र्थव्यवस्था ढासळलेल्या श्रीलंकेत आणीबाणी

Patil_p

बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत वाढ

Amit Kulkarni

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाची लागण

datta jadhav